करदात्यांना 30 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करदात्यांना 30 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली : आयकर कायद्याअंतर्गत विविध अनुपालनांसाठी आणि जीएसटी कायद्यांतर्गत सवलत देण्यासाठी सरकारने मुदत वाढवली असून, यामुळे करदात्यांना असे अर्ज द

महायुतीचे काम हीच आमची ओळख : मुख्यमंत्री शिंदे
लाल मातीतच त्याने घेतला अखेरचा श्‍वास
बीड शहरात एकलव्य भिल्ल समाज संघटनेची मोटारसायकल रॅली

नवी दिल्ली : आयकर कायद्याअंतर्गत विविध अनुपालनांसाठी आणि जीएसटी कायद्यांतर्गत सवलत देण्यासाठी सरकारने मुदत वाढवली असून, यामुळे करदात्यांना असे अर्ज दाखल करण्यासाठी येणार्या अडचणींवर मात करणे शक्य होणार आहे. भरलेला कर आणि विवरण पत्रांमध्ये समानता आणणे, बहुराष्ट्रीय उपक’मांद्वारे अहवाल देणे यासार’या प्रकारांत आयटी पोर्टलमध्ये अडचणी निर्माण झाल्या असल्याने करदात्यांना 30 ऑक्टोबरपर्यंची मुदत वाढवून देण्यात आली. कोरोना काळात करदात्यांना मदत करण्यासाठी जीएसटी परतावा इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोडची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

COMMENTS