कतरिना कैफ, विकी कौशलला मारण्याची धमकी.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

कतरिना कैफ, विकी कौशलला मारण्याची धमकी.

याप्रकरणी मुंबईतील सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असणाऱ्या विकी कौशल(Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif) ला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे धक्कादायक वृत्त

अभिनेत्री कतरिना कैफ होणार आई ?
कटरीनाला सासूबाईंची विशेष काळजी
कतरिना कैफच्या ‘फोन भूत’ चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज.

बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असणाऱ्या विकी कौशल(Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif) ला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. याप्रकरणी मुंबईतील सांताक्रुझ पोलीस स्टेशन(Santacruz Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून  धमकी देणाऱ्या मनविंदर सिंह(Manwinder Singh) या स्ट्रगलर अभिनेत्याला(struggling actor)  पोलिसांनी अटक केली. मनविंदर कतरिनाचा चाहता असून, त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती.

COMMENTS