औषधी घेऊन जाणारा ट्रक आणि कार मध्ये समोरासमोर धडक ; ट्रक झाला पलटी.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औषधी घेऊन जाणारा ट्रक आणि कार मध्ये समोरासमोर धडक ; ट्रक झाला पलटी.

कोंबड्या चे खाद्य व औषधी घेऊन जाणारा ट्रक झाला पलटी.

 बुलढाणा  प्रतिनिधी- बुलढाणा(Buldhana) कडून मलकापूर(Malkapur) कडे कोंबड्यांचे खाद्य(Chicken feed) व औषधी(Medicinal) घेऊन जाणाऱ्या ट्रक ने समोरून ये

लासुर मुक्कामची बस पलटी झाल्याने ड्रायव्हर सह प्रवासी जखमी
बुलढाण्यात भरधाव कारच्या धडकेत तीन महिला ठार
एक्सप्रेसवर कंटेनरचा झाला ब्रेक फेल

 बुलढाणा  प्रतिनिधी- बुलढाणा(Buldhana) कडून मलकापूर(Malkapur) कडे कोंबड्यांचे खाद्य(Chicken feed) व औषधी(Medicinal) घेऊन जाणाऱ्या ट्रक ने समोरून येणाऱ्या स्विफ्ट कार ला धडक दिली. ज्यामध्ये ट्रक पलटी झाल्याची घटना शहरात जवळच असलेल्या राजुर घाटात(Rajur Ghat) घडली आहे. यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही, मात्र स्विफ्ट कार चे चांगलेच नुकसान झाले आहे. तर काही नागरिक ट्रक मधील कोंबड्यांचे खाद्य, औषधी नेतांना देखील दिसून आले आहे.

COMMENTS