एसटी कर्मचाऱ्यांचे हदगाव आगारासमोर काम बंद आंदोलन (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचे हदगाव आगारासमोर काम बंद आंदोलन (Video)

महामंडळातील कामगारांचे प्रलंबित व थकित महागाई भत्ता वार्षिक वेतन वाढीचा दर या व विविध प्रकारच्या मागण्या साठी आज हदगाव बस स्थानकासमोर एसटी महामंडळ कर

कल्याणी देशपांडेला 7 वर्ष सक्तमजुरी
महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान
पावसाळ्यात जीवित व वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी : ना. बाळासाहेब पाटील

महामंडळातील कामगारांचे प्रलंबित व थकित महागाई भत्ता वार्षिक वेतन वाढीचा दर या व विविध प्रकारच्या मागण्या साठी आज हदगाव बस स्थानकासमोर एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वतीने उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे.
 एस.टी. कामगारांचे प्रलंबित व थकित महागाई भत्ता,वार्षिक वेतन वाढीचा दर 3 टक्के, घरभाडे भत्ता, 8,16 व 24  नियमित देय तारखेस वेतन मिळत नसल्यामुळे हे उपोषण करण्यात आले आहे . कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी  गोड करावी .अशा इच्छा व्यक्त करत हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी या उपोषणास यावेळी त्यांना भेट देऊन पाठिंबा दर्शविला

COMMENTS