एकाच रात्री 25 गाड्यांची तोडफोड.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकाच रात्री 25 गाड्यांची तोडफोड.

उल्हासनगरमध्ये एकाच रात्री 25 गाड्यांची तोडफोड घटना सीसीटीव्हीत कैद.

उल्हासनगर प्रतिनिधी - उल्हासनगर(Ulhasnagar) कॅम्प क्रमांक 3 येथील सुभाष नगर कालीमाता मंदिरामागे(Behind Subhash Nagar Kalimata Temple) रात्री अज्ञात

अभिनेते क्षितीज झारापरकर यांचे निधन
बँक बचाव समितीची विश्‍वासार्हता धोक्यात?
राजेवाडी तलावाची पर्यटकांना भुरळ: पर्यटकांची गर्दी वाढू लागली

उल्हासनगर प्रतिनिधी – उल्हासनगर(Ulhasnagar) कॅम्प क्रमांक 3 येथील सुभाष नगर कालीमाता मंदिरामागे(Behind Subhash Nagar Kalimata Temple) रात्री अज्ञात 15 इसमांनी 25 गाड्यांची तोडफोड  केली. त्या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. त्या तोडफोडीत 20 ते 25 गाड्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात( Central Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस(Police) या समाजकंटक हल्लेखोरांचा(sociopaths) शोध घेत आहेत.

COMMENTS