एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेवरुन राजकारण.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेवरुन राजकारण.

कांदेंच्या आरोपांना शंभुराज देसाईंचाही दुजोरा

मुंबई - मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच  एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी सुरक्षतेसाठी मर्यादित पोलीस कर्मचारी असावेत अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या ह

नाशिकरोडच्या बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलची दुरावस्था निवेदनाचे पाढे गाऊनही मनपा निगरगठ्ठच 
निलकंठेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली
हृदयद्रावक ! कडबा कुट्टी मशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू | LOKNews24

मुंबई – मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच  एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी सुरक्षतेसाठी मर्यादित पोलीस कर्मचारी असावेत अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. सुरक्षेबाबत गंभीर नसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या जुन्या किस्स्याची आता नव्याने चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांच्या जीवीताला धोका असतानाही त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Former Chief Minister Uddhav Thackeray) यांनी त्यांना सुरक्षा नाकारली असा आरोप शिंदे गटाचे आ. सुहास कांदे( Shinde group. Suhas Kande) यांनी केला होता.  त्यादरम्यान नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र आले होते. केवळ त्यांनाच नाहीतर त्यांच्या कुटुंबियांनाही धमकी देण्यात आली होती. असे असताना सुरक्षा देणे महत्वाचे होते. मात्र, याबाबत वर्षावरुन विचारणा झाल्याचे देसाई यांनी सांगितले आहे.

COMMENTS