एसटी कर्मचाऱयांना राज्य शासनाप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता देण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर कामगार कृती समितीने गुरुवारी रात्रीपासून आंदोलन मागे घेण्याचे आश्वासन दिले.तरीही राज्यातील काही आगारांत काही कर्मचारी काम बंद पाडण्याचे प्रयत्न करीत असल्याने महामंडळाने अशा कर्मचाऱयांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

COMMENTS