ईडीची मोठी कारवाई; 45 कोटींची मालमत्ता जप्त.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईडीची मोठी कारवाई; 45 कोटींची मालमत्ता जप्त.

उस्मानाबाद जिल्ह्यात ईडीची कारवाई

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका कंपनीवर ED ने कारवाई केली आहे. उमरगा MIDC येथील खासगी कंपनी असलेल्या जोगेश्वरी ब्रिव्हरेज कंपनी(Jogeshwari Brewery Company

“त्या” अदृश्य हातांमध्ये नगरचे संग्राम जगताप? : फडणवीसांनी मानलेल्या आभाराची चर्चा
प्रभाग रचना बदलल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार
देशभक्ती की, धर्मभक्ती

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका कंपनीवर ED ने कारवाई केली आहे. उमरगा MIDC येथील खासगी कंपनी असलेल्या जोगेश्वरी ब्रिव्हरेज कंपनी(Jogeshwari Brewery Company) ची 45.50 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कंपनी कोल्हापूर(Kolhapur) येथील असून दारू निर्मिती क्षेत्रात काम करीत आहे .तर गेली 5-6 वर्षांपासून या ठिकाणचे काम बंद असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे(Umesh Dhondiram Shinde) व देवेंद्र उमेश शिंदे(Devendra Umesh Shinde) हे पिता पुत्र संचालक असलेली फॅक्टरिची मालमत्ता व मशिनरी जप्त केली असल्याचे ईडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहे. ईडीने त्यांच्या ट्विटर वर पोस्ट करुन कारवाईची माहिती दिली आहे .

COMMENTS