आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटातील ‘तुर कलेयां’ गाणे रिलीज.

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटातील ‘तुर कलेयां’ गाणे रिलीज.

चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

आमिर खान(Aamir Khan) चा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’(Lal Singh Chadha) चे चौथे गाणे ‘तुर कलेयां’(Tur Kaleyan) रिलीज झाले आहे.

चेन्नईच्या पुरात अडकलेला आमिर खानची २४ तासानंतर सुटका
आमिर खान कडे लवकरच वाजणार सनई-चौघडे
आमिर खान चा मोठा निर्णय

आमिर खान(Aamir Khan) चा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’(Lal Singh Chadha) चे चौथे गाणे ‘तुर कलेयां’(Tur Kaleyan) रिलीज झाले आहे. प्रीतम(Pritam)ने या गाण्याला संगीत दिले असून अमिताभ भट्टाचार्य(Amitabh Bhattacharya) यांनी हे गाणे लिहिली आहे. अरिजित सिंग,(Arijit Singh) शादाब(Shadab) आणि अल्तमाश(Altamash) यांचा या गाण्याला दमदार आवाज आहे. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटातील चौथे गाणे रिलीज  झाल्याने चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झालीयं.

COMMENTS