आदेश मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ असेल- राजू शेट्टी (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदेश मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ असेल- राजू शेट्टी (Video)

 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या frp मधून वीज बिलं वसूल करा असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत . त्या आदेशावरून राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांवर टीकास्त्र

स्वाभिमानी करणार 22 दिवस आत्मक्लेश आंदोलन
उसाच्या एफआरपीची वाढ तोकडी ः राजू शेट्टी
पांढऱ्या कपड्यातील साखर कारखानदार सर्वात मोठे दरोडेखोर ; शेट्टी

 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या frp मधून वीज बिलं वसूल करा असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत . त्या आदेशावरून राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांवर टीकास्त्र सोडलय. कोणत्या कायद्यानुसार ही वसुली करण्याचे आदेश दिलेत हे साखर आयुक्तांनी स्पष्ट करावं. हे केवळ सरकारच्या दबावामुळे आदेश काढला असून, जर हा आदेश मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

COMMENTS