आठ वर्षाच्या चिमुकल्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आठ वर्षाच्या चिमुकल्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार.

पिंपरी चिंचवड शहरातील घटना

पुणे प्रतिनिधी –  थेरगाव(Thergaon) येथील बापूजी बुवा उद्याना(Bapuji Bua Udyana) जवळील पवना नदी(Pavana River) च्या झाडीमध्येही ही एका इसमाने चॉकलेटचे आमिष दाखवून आठ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केला आहे . याप्रकरणी अज्ञात इसमा विरोधात भादवी 377, 367, 506 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या(Child Sexual Abuse Prevention Act) च्या नुसार गुन्हा दाखल केला.

वय काढू नका, हा गडी थांबणार नाही
ग्रामीण भागातील दादेगाव येथे श्रीराम नवमीचा उत्साह
मुंबईत एका महिन्यात ऑक्सिजन प्रकल्प

COMMENTS