अमरावती जिल्ह्यातील वाहतूक सेवा ठप्प (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावती जिल्ह्यातील वाहतूक सेवा ठप्प (Video)

राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागातील कर्मचाऱ्यांनी वेतन तसेच दिवाळी बोनस सह ,महागाई भत्ता 28 टक्के देण्यात यावे व एस पी कर्मचार्‍यांचे शासनामध

उत्तर प्रदेश नवीन जम्मू-काश्मीर बनत आहे (Video)
वातावरणाच्या बदलामुळे दुध उत्पादनात घट
पुणतांब्याचा पाणीप्रश्‍न न्यायालयीन लढाईत अडकणार ?

राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागातील कर्मचाऱ्यांनी वेतन तसेच दिवाळी बोनस सह ,महागाई भत्ता 28 टक्के देण्यात यावे व एस पी कर्मचार्‍यांचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाभरातील एसटी कर्मचाऱ्यांन आंदोलन पुकारले आहे.अमरावती जिल्ह्यातील मुख्य आगारासह सर्वच तालुका आगारातून बसेस बंद झाल्या आहेत, यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील वाहतूक ठप्प झाली आहे. महा विकास आघाडी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे नागरिकांना एसटी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया एसटी कर्मचारी देत आहे, एसटी बंद असल्याने प्रवासी वर्गाची मात्र प्रचंड गैरसोय होत आहे

COMMENTS