Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार झाले विरोधी पक्षनेते.

काल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar)  यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी अजित पवार(Ajit Pawa

पुस्तकांचे गाव भिलार हे देशासाठी आदर्श गाव : राज्यपाल रमेश बैस
मनसे संचलित लताई कोविड सेंटर आज पासून बंद ! l LokNews24
पोलीस निरीक्षक वारकरी संप्रदायासमोर नमला, मागितली जाहीर माफी

काल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar)  यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी अजित पवार(Ajit Pawar) यांना विधानसभा विरोधी पक्षनेतेपद द्यावे,अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली होती. त्यानुसार शरद पवारांनी अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने त्यांची आज विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. अजित पवार या पदाला योग्य न्याय देऊ शकतात, असे मत या आमदारांनी बैठकीत व्यक्त केले होते.

COMMENTS