अथिया शेट्टी-केएल राहुल यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अथिया शेट्टी-केएल राहुल यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला.

अथिया शेट्टी-केएल राहुल यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला .

अभिनेत्री अथिया शेट्टी(Athiya Shetty)आणि भारतीय क्रिकेटपटू के.एल. राहुल(K.L. Rahul) अनेकदा एकत्र दिसले आहेत. हे दोघेही अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आपल्या नात्यामुळे चर्चेत असलेले हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी(Sunil Shetty) ची मुलगी अथिया पुढील तीन महिन्यांत के.एल. राहुलसोबत लग्न करू शकते. त्यासाठी दोघांच्याही कुटुंबांनी तयारीही सुरू केली आहे.

सोसायटयांचं रुपडं पालटणार
बारावीचा निकाल उद्या लागणार
श्री जगदंबा देवीच्या भाविकांना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचना

COMMENTS