अच्छे दिन आणणाऱ्या लोकांनी महागाईचे दिन आणले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अच्छे दिन आणणाऱ्या लोकांनी महागाईचे दिन आणले

प्रतिनिधी मुंबई महागाईने सामान्य नागरिकांच बजेट कोलमडून गेले आहे, त्यामुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे, यावर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर य

एपस्टीन फाइल्समधे पंतप्रधान मोदींचे नाव नाही
अमेरिकेतही मोदी, मोदीचा जयघोष… चाहत्यांनी केले जोरदार स्वागत
इराणी युद्धनौका बुडाल्यानंतरही पंतप्रधान मोदींचे मौन का?काँगे्रस नेते राहुल गांधी यांचा सवाल

प्रतिनिधी मुंबई

महागाईने सामान्य नागरिकांच बजेट कोलमडून गेले आहे, त्यामुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे, यावर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली,

महागाई वाढवणारं सरकार केंद्र सरकार आहे याचा निषेध आहे,अच्छे दिन आणणाऱ्या लोकांनी महागाईचे दिन आणले तर सिलेंडरचे भाव केंद्र सरकारने यासाठी वाढवले की लोकांनी स्वयंपाक करावा .

अशी उपरोधक प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी देत यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यावं लागेल अशी टीका त्यांनी केली.

COMMENTS