अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर (Video)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका झाली आहे. तब्बल 2

आर्यन खान आज जेलमधून सुटण्याची शक्यता (Video)
आर्यन खान करतोय देवाचा धावा… जेलमधील आरतीला लावतोय हजेरी
आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका झाली आहे. तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन खान जेलबाहेर आला आहे. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्वत: शाहरुख खान आर्यन घेण्यासाठी ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दाखल झाला. पुढची टेक्निकल प्रोसेस झाल्यानंतर आर्यन खान जेलबाहेर आला. आर्यनची ‘मन्नत’वर 27 दिवसानंतर घरवापसी झाली आहे.

COMMENTS