अंगावर वीज कोसळ्याने पुण्यातील तरुणीचा जागीच मृत्यू (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंगावर वीज कोसळ्याने पुण्यातील तरुणीचा जागीच मृत्यू (Video)

पुणे जिल्ह्याच्या (Pune News) आंबेगाव तालुक्यातील एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील खडकी पिंपळगाव येथे अंगावरती वीज कोसळून 19 वर्षीय तरुणीचा

खेड्या-पाड्यात 10 हजारात चोरीच्या दुचाकींची विक्री; दोघांना पोलिस पथकाने उचलले
नागपुरात आढळला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण
मोबाईलने घेतले दोन मुलींचे बळी

पुणे जिल्ह्याच्या (Pune News) आंबेगाव तालुक्यातील एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील खडकी पिंपळगाव येथे अंगावरती वीज कोसळून 19 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार (Heavy Rain in Pune) पाऊस सुरू आहे. दरम्यान अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटनाही (Lightning Strike in Pune) पाहायला मिळत आहे. यातच पुण्यातील एका 19 वर्षीय मुलीला वीज कोसळल्यामुळे जीव गमवावा (Girl Dies Due to Lightning in Pune) लागला आहे. या घटनेनंतर गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS