‘ज्विगाटो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘ज्विगाटो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

कपिल शर्मा फूड डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत

कपिल शर्मा( Kapil Sharma) हा त्याच्या द कपिल शर्मा शो मध्ये कलाकारासोंबत प्रेक्षकाचं मनोरंजन करतो. मात्र अलिकडेच कपिल त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘ज्विगाटो'(zwigato’) या त्याच्या चित्रपटाचे नाव आहे. आशयाचे कौतुक होत असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात कपिल शर्मा फूड डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसत आहे.

‘पहिल्यांदाच रडवलंस भावा’
कपिल शर्माची क्रेझ सातासमुद्रापार
कॉमेडीचा ओव्हरडोस घेऊन परतला ‘द कपिल शर्मा शो’ या दिवसापासून नवा सीझन सुरू

COMMENTS