प्रेयसीसाठी झालेल्या कर्जबाजारीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रेयसीसाठी झालेल्या कर्जबाजारीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या.

प्रियकराने आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

ठाणे प्रतिनिधी- ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्या(Kalwa Police Station) तील हद्दीत एका तरुणाने प्रेयसीसाठी घेतलेल्या कर्जाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्य

लाचलुचपतच्या धसक्याने वनक्षेत्र सहायकाची आत्महत्या.
MBBS च्या विद्यार्थ्यांची वसतिगृहात आत्महत्या.
मुलाकडे कोट्यवधींची संपत्ती असूनही भाकरीपोटी दाम्पत्याची आत्महत्या

ठाणे प्रतिनिधी- ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्या(Kalwa Police Station) तील हद्दीत एका तरुणाने प्रेयसीसाठी घेतलेल्या कर्जाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रियकराने आपल्या आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. त्यात त्याने आपल्या प्रेयसीचे नाव नमूद केले आहे. या चिट्ठीत आपण प्रेयसीमुळे कर्जबाजारी झालो असून पैश्याची मागणी केल्यानंतर प्रेयसीकडून वारंवार पोलिसांची धमकी दिली जात होती आणि याच नैराश्यातून या तरुणाने आत्महत्या करत असल्याचे चिट्ठीत नमूद केले आहे. या प्रकरणी प्रियकराच्या आईच्या फिर्यादीवरून कळवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कळवा पोलीस करत आहेत. विक्रम मोरे(Vikram More) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

COMMENTS