तरुणांनी चक्क हातात सिलेंडर फायर करत केला जल्लोष

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणांनी चक्क हातात सिलेंडर फायर करत केला जल्लोष

युवकांना केली अटक

जळगाव प्रतिनिधी – गणेश स्थापनेच्या दिवशी गणेश मिरवणूक प्रसंगी ढोल ताशांच्या तालावर थिरकतांना काही तरुणांनी चक्क हातात सिलेंडर फायर करत जल्लोष साजरा केला आहे, आगमन सोहळा मिरवणुकीत मोठा पोलीस बंदोबस्त असताना देखील पोलिसांसमोर तरुणांनी सिलेंडर फायर करत जल्लोष केला. त्या घटनेचा  व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील युवकांना अटक केली आली.

दादर वेस्ट भागामध्ये 50 टक्के फेरीवाले व्यवसायिक हे बांगलादेशी – जितेंद्र राऊत
आठव्या वेतन आयोगाच्या निमित्ताने..
प्रियंका चोप्राचे दीर जाऊ सोफी टर्नर-जो जोनास घटस्फोट घेणार ?

COMMENTS