Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सी लिंकवरून तरुणाची समुद्रात उडी

मुंबई प्रतिनिधी - मुंबई देशाची व्यापारी राजधानी मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवरून एका व्यक्तीने समुद्रात उडी मारली असून त्याचा मृत्यू झाल्याची भ

वर्धा जिल्ह्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात एशियाई दर्शन सम्मेलनाला सुरुवात
कल्याण महापालिका क्षेत्रात प्रथमच कोरोनाबळी नाही
सोसायटीत घुसून सायकल चोरून पसार

मुंबई प्रतिनिधी – मुंबई देशाची व्यापारी राजधानी मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवरून एका व्यक्तीने समुद्रात उडी मारली असून त्याचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5 वाजता या व्यक्तीने वांद्रे-वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी मारली. शोध मोहीम जोरात सुरू आहे. शोध मोहिमेसाठी भारतीय नौदलासह मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र अद्यापही त्या व्यक्तीचा शोध लागलेला नाही. अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे बीडब्ल्यूएसएलची वाहतूक प्रभावित झाली आहे.

COMMENTS