तुझ्यामधे खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे

Homeताज्या बातम्यामनोरंजन

तुझ्यामधे खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे

अक्षयने पिळले प्रसादचे कान

  ‘बिग बॉस मराठी सीझन 4’ दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे.बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासून वाद-विवाद सुरु झालेले पहायला मिळाले. शिवाय महेश मांजरेकरांनीही बिग बॉसच्या चावडीवर स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली.  महेश सरांनी घेतलेल्या चावडीचा प्रेक्षकांनीही चांगलाच आनंद लुटला. अशातच घरात आज काय नवीन घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

नॉमिनेशनचा वाद विकोपाला
बिग बॉसच्या घरात वाजणार कॅप्टनसीची ‘टिकटिक’
बॉलिवूडमधील मराठमोळ्या ‘इक्बाल’ची बिग बॉसच्या घरात एन्ट्री ?

COMMENTS