Homeताज्या बातम्यादेश

मेट्रोच्या दरवाज्यात साडी अडकल्याने महिलेचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोच्या दरवाजात साडी अडकल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मेट्रोच्या दरवाजात साडी आणि जॅकेट अडकल्याने महिल

राज ठाकरेंमध्ये असंतोषाचा जनक होण्याची क्षमता
सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने घेतले विष | LOK News 24
डॉ.पतकराव यांचेकडुन दिल्ली येथे राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोच्या दरवाजात साडी अडकल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मेट्रोच्या दरवाजात साडी आणि जॅकेट अडकल्याने महिला दूरपर्यंत फरफटत गेली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत महिला 14 डिसेंबर 2023 रोजी तिच्या मुलांसह नांगलोईहून मोहन नगरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली,अशी माहिती मेट्रो अधिकार्‍याने दिली.

COMMENTS