Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उन्हाळ्याची चाहूल लागल्याने मातीचे माठ, रांजण विक्रीसाठी बाजारात दाखल

बुलढाणा प्रतिनिधी - उन्हाळ्याची चाहूल लागल्याने बुलढाणा शहरात गरीबाचा फ्रिज समजल्या जाणाऱ्या मातीचे माठ, मटके आणि रांजण विक्रीसाठी दाखल झाले

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या
तडजोडीच्या ‘राज’कारणाचा एसटी संपात प्रवेश!
भ्रष्टाचार विरोधी नेत्याची, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली रवानगी !  

बुलढाणा प्रतिनिधी – उन्हाळ्याची चाहूल लागल्याने बुलढाणा शहरात गरीबाचा फ्रिज समजल्या जाणाऱ्या मातीचे माठ, मटके आणि रांजण विक्रीसाठी दाखल झाले आहेत. भांडे बनवण्यासाठी लागणारी माती आणि वाहतूक खर्च वाढल्याने किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  घरी फ्रीज असल्यानंतरही अनेक नागरिक मातीच्या भांड्यातील पाण्याचा प्रामुख्याने वापर करतांना दिसतात. बुलढाण्यात भांडे बनवन्यासाठी लागणारी माती उपलब्ध नसल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यातून मातीचे भांडे विक्रीसाठी आणण्यात आले आहेत आणि व्यापाऱ्यांना आता ग्राहकांची प्रतीक्षा आहे.

COMMENTS