Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंधारेच्या एन्ट्रीनंतर दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार?

दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी संवाद साधत दिले उत्तर

शिवसेना विभागली गेली, शिवसेनेत दोन गट पडले आणि अशावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद (Deepali Syed)आणि उर्मिला

फलटण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त
शिंगणापूरची विकासाची घोडदौड अशीच सुरू राहणार ः विवेक कोल्हे
ओमायक्रॉनचे 5 राज्यातील रुग्णांची संख्या 21 वर

शिवसेना विभागली गेली, शिवसेनेत दोन गट पडले आणि अशावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद (Deepali Syed)आणि उर्मिला मातोंडकर(Urmila Matondkar) गेल्या कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात अंधारेच्या एन्ट्रीनंतर दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार? अशी चर्चाही रंगली आहे. दरम्यान, दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या राजकीय भविष्याबद्दब मोठं विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद कुठे गायब आहेत. स्क्रिनवर येऊन टीका करणं म्हणजे सक्रिय आहे असं नाही. असं उत्तर सय्यद यांनी या प्रश्नावर दिले आहे.

COMMENTS