Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृता फडणवीसांना यापुढे ’माँ अमृता’ संबोधणार ः मंत्री लोढा

मुंबई ः राजकारणात छोट्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सर्वोच्च नेत्यांबद्दल कौतुकाचे उद्गार काढणे हे नवीन नाही. बहुतेक राजकीय कार्यक्रमात हे चित्र

सतोबा राऊत हे उद्योगभूषण व्याक्तिमत्त्व होय ः  प्रा. शिवाजीराव बारगळ
आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर
डीजेमुळे मराठमोळ्या सणांची प्रतिष्ठा कमी : आ. सत्यजित तांबे

मुंबई ः राजकारणात छोट्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सर्वोच्च नेत्यांबद्दल कौतुकाचे उद्गार काढणे हे नवीन नाही. बहुतेक राजकीय कार्यक्रमात हे चित्र दिसतं. राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एका कार्यक्रमात काढलेले कौतुकोद्गार सध्या जोरदार चर्चेत आहे. मी अमृता फडणवीस यांना यापुढे ’मॅम’ नव्हे तर ’माँ अमृता’ संबोधणार, असे त्यांनी म्हटले आहे. दिविजा फाऊंडेशनच्या वतीने त्या दरवर्षी गणेश विसर्जनाच्या नंतर समुद्र किनार्‍यावर स्वच्छता मोहीम राबवतात. यासंदर्भात लोढा यांनी वक्तव्य केले आहे.

COMMENTS