Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागालॅंडमध्ये गरज नसताना पाठींबा दिला त्याबद्दल शरदचंद्र पवारांचे स्वागत

आता देशहितासाठी एनडीएत या - रामदास आठवले

धाराशिव प्रतिनिधी - नागालँडमध्ये भाजप प्रणित मुख्यमंत्र्यांना पाठिंब्याची गरज नसताना राष्ट्रवादीने पाठींबा दिला त्याबध्दल शरदचंद्र पवार सा

जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा – अजित पवार
शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी… सेन्सेक्स ६० हजारांच्या पार

धाराशिव प्रतिनिधी – नागालँडमध्ये भाजप प्रणित मुख्यमंत्र्यांना पाठिंब्याची गरज नसताना राष्ट्रवादीने पाठींबा दिला त्याबध्दल शरदचंद्र पवार साहेबांचे आभार आता महाराष्ट्रात सुद्धा शरद पवार यांनी पाठिंबा द्यावा, राहूल गांधी काँग्रस सोबत राहून उपयोग नाही. मला इकडे सोडून तिकडे राहू नये पवारांनी सोबत यावे. काही मुद्यावर मतभेद आहेत आम्हाला आकड्यांची आवश्यकता नाही पण पवारांनी सोबत यावे. असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धाराशिव येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले

संविधान बदलतील ही अफवा आहे, पवार यांनी मोदी सोबत येऊन काम करावे असे आवाहन केले. भाजपा संविधान बदलले ही अफ़वा आहे त्यावर विश्वास ठेवू नये मी आहे तिथे  नागालँडमध्ये आदिवासी समाज जास्त आहे. माझ्या पक्षाला यश आले 2 आमदार झाले तिथे शरद पवार यांनी पाठिंबा दिला  त्याबद्दल स्वागत

COMMENTS