कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पक्ष कार्यालय बंद केले याला आमचे समर्थन आहे – शितल म्हात्रे 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पक्ष कार्यालय बंद केले याला आमचे समर्थन आहे – शितल म्हात्रे 

मुंबई प्रतिनिधी- शिंदे गटातील खासदार आणि माजी नगरसेवक महापालिका आयुक्त यांना भेटण्याकरिता गेल्यानंतर शिंदे गटातील खासदार आणि नगरसेवक यांनी शिवसेने

शेतकऱ्यावर गोळीबार करणारा आरोपी ; जेरबंद कर्जत पोलिसांची कामगिरी
एलआयसीच्या एमडीआरटी पुरस्काराने कल्पना लवांडे सन्मानित
अमोल मिटकरी यांची चौकशी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री यांना पत्र.

मुंबई प्रतिनिधी– शिंदे गटातील खासदार आणि माजी नगरसेवक महापालिका आयुक्त यांना भेटण्याकरिता गेल्यानंतर शिंदे गटातील खासदार आणि नगरसेवक यांनी शिवसेनेच्या कार्यालयात बसले असता त्या ठिकाणी ठाकरे गटातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आरडाओरड केली. यानंतर आज महापालिका प्रशासनाने महापालिकेतील सर्व राजकीय पक्षाचे कार्यालय कायदा व सुव्यवस्थेत राखण्याकरिता बंद केले ही बाब योग्य आहे, याला आमचे समर्थन आहे. असे शिंदे गटातील प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी म्हटले आहे.

COMMENTS