Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषदेसाठी 26 जूनला होणार मतदान

मुंबई : शाळांना उन्हाळी सुट्या असल्यामुळे शिक्षण आणि पदवीधरच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती, त्यामुळे निवडणूक आयोगाने विधानपरि

बिंग फुटण्याच्या भीतीने मनसुखची हत्या ; एनआयएच्या चौकशीत उघड; तपास दुस-याकडे सोपविल्याने भीती
WhatsApp स्टेटस ठेवण्यावरुन वाद; लग्नाच्या वरातीत केला गोळीबार | LOKNews24
काँगे्रसला नवसंजीवनी मिळेल का ?

मुंबई : शाळांना उन्हाळी सुट्या असल्यामुळे शिक्षण आणि पदवीधरच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती, त्यामुळे निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र अखेर विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर,तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जूनला मतदान होणार आहे, तर 1 जुलै रोजी मतमोजी केली जाणार आहे. शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे कारण देत विधान परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जूनला मतदान होणार आहे, तर 1 जुलै रोजी मतमोजी केली जाणार आहे. शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे कारण देत विधान परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक 10 जून होणार असल्याचे जाहीर करण्यात आली होती. शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, शिक्षक निवडणूक ड्यूटीवर असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.

COMMENTS