Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडवणी च्या शाळा व्यवास्थापन समितीचे अध्यक्षपदी विष्णू टकले व उपाध्यक्ष पदी पार्वती लोकरे

वडवणी प्रतिनिधी - आज दिनांक 11/8/2023 शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामबाग वडवणी ची पालक बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीचे अध्य

मेट्रोच्या डबलडेकर पुलावर स्फोटकांनी भरलेला ट्रक, मोठा घातपात घडवण्याचा डाव? l LokNews24
 कोविड कालावधीमध्ये मयत झालेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाच्या 50 लक्ष सानुग्रह अनुदानाचे वाटप
जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामाची चौकशी करावी

वडवणी प्रतिनिधी – आज दिनांक 11/8/2023 शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामबाग वडवणी ची पालक बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीचे अध्यक्ष शाळेचे मुख्यापक कांगणे सर हे होते .याबैठीकीत नवीन शाळा व्यवस्थापन समिती सर्वानुमते पुढील प्रमाणे निवड अध्यक्षपदी विष्णू टकले,उपाध्यक्षपदी सौ.पार्वती लोकरे ,सचिव मुख्यापक कांगणे एच.एस.सदस्य , सदस्य कुरकुटे कचरु , ढवळशंक अश्विवीनी, डिगे तुळसा,रेडेकर जयश्री,उजगरे नितीन,खर्पे शाम, रोकडे विनायक, प्रणव टिपरे वि.प्रतिनिधी. बाकळे चेतन शिक्षणप्रेमी श्रीपती जाधव ए.जे.शिक्षक प्रतिनिधी याची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष शंकर झाडे, शाळेचे शिक्षक डोरले सर, राठोड सर, राख मॅडम, जाधवर मॅडम, गव्हाणे मॅडम, जाधव मॅडम,कुभांर मॅडम , पालक विठ्ठल वरवडे,मुंडे डिगांबर, बालाजी वरवडे, बालाजी सरवदे, जानकीराम चिनके, माऊली भुजबळ, रामेश्वर वरवडे, इ.पालक उपसथित होते.

COMMENTS