चित्रपटातील मेहनत पाहून भावूक झाला विराट

Homeताज्या बातम्यामनोरंजन

चित्रपटातील मेहनत पाहून भावूक झाला विराट

चित्रपटाची तिची मेहनत पाहून पती विराट कोहली देखील चक्रावून गेला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली(Virat Kohli) हे लोकप्रिय कपल नेहमीच चर्चेत असतात.अनुष्का तिच्या आगामी 'चकड

अनुष्का आणि विराट लवकरच सुरू करणार बँड.
विराटला बर्थडे सरप्राईज देणाऱ्या अनुष्कासोबत घडलं भलतंच
विराट-अनुष्का अलिबागमध्ये बांधणार आलिशान फार्महाऊस

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली(Virat Kohli) हे लोकप्रिय कपल नेहमीच चर्चेत असतात.अनुष्का तिच्या आगामी ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटामध्ये व्यग्र आहे. चित्रपटाची तिची मेहनत पाहून पती विराट कोहली देखील चक्रावून गेला आहे., एका मुलाखतीमध्ये विराट कोहलीने पत्नी अनुष्काबद्दल मनातील भावना व्ह्यक्त केल्या आहेत. ‘माझ्यासाठी चित्रपटाचा अर्थ फक्त ३ तास तो बघण्यापुरता मर्यादित होता. मात्र मी अनुष्काला चित्रपटासाठी प्रशिक्षण घेताना पाहिले. आणि चित्रपट काय असतो हे मला समजले. अनुष्का तिच्या लूक आणि कामाबद्दल खूप परफेक्ट आहे. ही तेजस्वी कामगिरी ती पहिल्यांदाच करत आहे’.

COMMENTS