मुंबई ः मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव मार्गावर लवकरच दोन वंदे भारत ट्रेन्स सुरू होणार आहे. त्यासंदर्भातील अधिसूचनेचा प्रस्तावही मध्य रेल्वेकडू

मुंबई ः मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव मार्गावर लवकरच दोन वंदे भारत ट्रेन्स सुरू होणार आहे. त्यासंदर्भातील अधिसूचनेचा प्रस्तावही मध्य रेल्वेकडून मागवण्यात आल्याची माहिती आहे. विदर्भाची पंढरी म्हणून संत गजानन महाराज यांचे श्रीक्षेत्र शेगावची ओळख आहे. देशभरातून दररोज हजारो भाविक शेगावला जाऊन गजानन महाराजांच्या चरणांचं दर्शन घेतात. मात्र, प्रवासासाठी त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता
COMMENTS