Homeताज्या बातम्यामनोरंजन

कान्स मध्ये उर्वशीचा जलवा

सोशल मीडियावर चर्चेत असलेली उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या उर्वशी रौतेला कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये तिचे आकर्षण पसरवत आहे

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार
किरकोळ अपघातातून तिघांची एसटी चालकाला बेदम मारहाण
काँगे्रसला नवसंजीवनी मिळेल का ?

सोशल मीडियावर चर्चेत असलेली उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या उर्वशी रौतेला कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये तिचे आकर्षण पसरवत आहे. अशात उर्वशी रौतेलाचा नवा अवतार पाहून लोकही थक्क झाले आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 च्या मंचावरून उर्वशी रौतेलाचा नवा लूक समोर आला आहे, ज्याला पाहून लोकांनी तिला नवीन नावं द्यायला सुरुवात केली आहे. जिथे अनेकांनी त्याला ‘जटायू’ म्हटले तर अनेकांनी त्याला ‘तोता परी’ असे नाव दिले. उर्वशी आत्तापर्यंत 7 पेक्षा जास्त ड्रेसमध्ये दिसली आहे आणि तिच्या प्रत्येक लूकला लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे.

COMMENTS