Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये वीजेच्या कडकडाटासह गारांचा अवकाळी पाऊस

संगमनेर प्रतिनिधी – संगमनेरमध्ये वीजेच्या कडकडाटासह गारांचा अवकाळी पाऊस झाला आहे.संगमनेर तालुक्यातील साकुर  पठार भागात आज अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.वादळी वारे सह  गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची धांदळ उडाली. वातावरण बदलामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त असल्याचे बघायला मिळत आहे या अवकाळी पावसाबरोबरच गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या  पीकांना धोका निर्माण झाला आहे.

राहुरी तालुक्यात दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला
अष्टशताब्दी वर्षनिमित्त कोपरगाव तालुक्यातील रस्ता करावा
कनिष्ठ शाखा अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडले

COMMENTS