ठाण्यातील उपवन फेस्टिव्हला केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिली भेट 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्यातील उपवन फेस्टिव्हला केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिली भेट 

ठाणे प्रतिनिधी- ठाणे शहरातील उपवन येथे प्रताप सरनाईक फाऊंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्ट वतीने आयोजित संस्कृती आर्ट फेस्टिव्हल या कला महोत्सवाला कें

राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी
शाहरुख खान मन्नतमध्ये खोली भाड्याने देऊ शकतो का ? | LOKNews24
नगरच्या भ्रष्ट शिक्षण विभागावर कारवाई होईल का ?

ठाणे प्रतिनिधी- ठाणे शहरातील उपवन येथे प्रताप सरनाईक फाऊंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्ट वतीने आयोजित संस्कृती आर्ट फेस्टिव्हल या कला महोत्सवाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी आठवले यांचा सत्कार केला . यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आधारित कविता सादर करून उपस्थित नागरिकांची मने जिंकली. यावेळी प्रसिद्ध गायिका जस्पिंदर नरुला यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS