तारेचा शॉक लागून बैलजोडीचा दुर्दैवी मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तारेचा शॉक लागून बैलजोडीचा दुर्दैवी मृत्यू

संगमनेर तालुक्यातील चिंचोली गावामधील घटना सदर घटनेमध्ये शेतकरी जखमी

अहमदनगर प्रतिनिधी -  संगमनेर(Sangamner) तालुक्यातील चिंचोली(Chincholi) गावात वीज वाहक तारेचा शॉक  लागून दोन बैलांचा जागीच दुर्दैवी घटना घडली आहे. तर

मोहरम मिरवणुकीत मोठी दुर्घटना ! विजेचा शॉक लागून ४ जणांचा मृत्यू
गणेश विसर्जन करताना 11 जणांना बसला विजेचा शॉक
लोखंडी सळीने पतंग काढण्याच्या प्रयत्नात 13 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू 

अहमदनगर प्रतिनिधी –  संगमनेर(Sangamner) तालुक्यातील चिंचोली(Chincholi) गावात वीज वाहक तारेचा शॉक  लागून दोन बैलांचा जागीच दुर्दैवी घटना घडली आहे. तर सदर घटनेमध्ये शेतकरी जखमी झाला आहे. संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील शेतकरी सुरेश किसन सोनवणे(Suresh Kisan Sonwane) हे आपल्या २ बैलांसह शेतात जनावरांचा चारा आणण्यासाठी जात असताना रस्त्यावर तुटून पडलेली विदुयात वाहक तारेचा जोराचा धक्का बसून २ बैलांचा जागीच मृत्यु झाला तर बैलमालक सुरेश सोनवणे हे घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गावातीलच खाजगी एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र झालेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS