बेभान होऊन सिद्धार्थ जाधवनं वाजवला ढोल

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बेभान होऊन सिद्धार्थ जाधवनं वाजवला ढोल

महाराष्ट्रभर गणपती बाप्पाचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन झाले आहे. १० दिवस प्रत्येक भाविक बाप्पाची मनोभावे सेवा करणार आहे. अशात आपले मराठी कलाकार कसे मागे राहतील? दरम्यान मराठी चित्रपट सृष्टीतील एनर्जी मॅन सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav) ने ढोल वादन करत गणरायाचे स्वागत केले आहे. ढोल ताशांच्या निनादात दंग झालेल्या सिद्धार्थच्या चेहऱ्यावर बाप्पाच्या आगमनाचा आनंद दिसत होता.

आसाममध्ये बालविवाह विरोधात मोठी कारवाई
संत भगवान बाबांचे विचार समाजाला प्रेरणादायी – आ. संग्राम जगताप
Ahmednagar Sex Racket Exposed : हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा (Video)

COMMENTS