Homeताज्या बातम्याविदेश

युक्रेनचा 150 हून अधिक ड्रोनने रशियावर हल्ला

कीव ः युक्रेनने पुन्हा एकदा रशियाविरोधात आक्रमक पवित्रा घेत 150 हून अधिक ड्रोनने रशियावर हल्ला केला. अडीच वर्षांच्या रशिया-युक्रेन युद्धात पहिल्य

 शिक्षकासह नगरपालिकेच्या कामगाराचा 26 जानेवारीला करणार  सन्मान
इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार
स्वामी माउली , भक्तांची साउली | LOKNews24

कीव ः युक्रेनने पुन्हा एकदा रशियाविरोधात आक्रमक पवित्रा घेत 150 हून अधिक ड्रोनने रशियावर हल्ला केला. अडीच वर्षांच्या रशिया-युक्रेन युद्धात पहिल्यांदाच युक्रेनने एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोनने रशियावर हल्ला केला आहे. रशियाची राजधानी मॉस्कोवरही युक्रेनने ड्रोन हल्ले केले. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरावर 11 ड्रोनने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये तेल शुद्धीकरण केंद्र आणि एका तांत्रिक कक्षाला लक्ष्य करण्यात आले. तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ल्यानंतर स्फोट झाला. यानंतर दाट धुराचे लोट उठताना दिसत होते. 

COMMENTS