दर्ग्याच्या आवारात धारधार शस्त्राने वार करून दोघांची हत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दर्ग्याच्या आवारात धारधार शस्त्राने वार करून दोघांची हत्या

दर्ग्यात आढळले मृतदेह

अमरावती प्रतिनिधी :  अमरावती पोलीस आयुक्त कार्यालया अंतर्गत येणाऱ्या बडनेरा पोलीस ठाण्याच्या परिसरातील लोनी गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. यात ह

पुण्यात सलग तिसर्‍या दिवशी एका तरूणाची हत्या
पुण्यात दगड डोक्यात घालून एकाचा खून
वादानंतर मुलीची गळा दाबून हत्या

अमरावती प्रतिनिधी :  अमरावती पोलीस आयुक्त कार्यालया अंतर्गत येणाऱ्या बडनेरा पोलीस ठाण्याच्या परिसरातील लोनी गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. यात हजरत दडबड शहा बाबा या मुस्लीम दर्ग्यामध्ये सेवादारासह आणखी एका युवकाची निर्घृणपणे धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. दोघांच्या हत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपी अद्याप फरार आहे. अमरावतीतील लालखडी येथील रहिवासी आणि दर्ग्याचे सेवादार अन्वर मुजावर (वय 50 वर्ष) आणि तोफिक (वय 25) अशी मृतांची नावं आहेत. रात्रीच्या सुमारास दोघांची हत्या झाल्याचा अंदाज बडनेरा पोलिसांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS