Homeताज्या बातम्यादेश

पंजाबमध्ये दोन रेल्वे एकमेकांना धडकल्या

अमृतसर ः पंजाबमधील फतेहगढ साहिबमध्ये रविवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास दोन मालगाड्यांची टक्कर झाली. यापैकी एकाचे इंजिन उलटून बाजूच्या रुळावरून जा

हातात झाडू व खांद्याला गोणी ATM चोरीचा प्रयत्न |
संगमनेर तालुक्यात वेश्या व्यवसायावर छापा
’श्रीराम’ चे थकीत पाच कोटी कामगारांच्या खात्यावर : ना. रामराजे

अमृतसर ः पंजाबमधील फतेहगढ साहिबमध्ये रविवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास दोन मालगाड्यांची टक्कर झाली. यापैकी एकाचे इंजिन उलटून बाजूच्या रुळावरून जाणार्‍या एका पॅसेंजर ट्रेनला धडकले. या अपघातात मालगाडीचे दोन लोको पायलट जखमी झाले, त्यांना पटियाला येथील राजिंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हा अपघात गेल्या वर्षी ओडिशातील बालासोर येथे घडलेल्या अपघातासारखाच होता. त्या अपघातात दुसरी ट्रेन आली आणि आधीच रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या ट्रेनला धडकली.

COMMENTS