औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद मनपा सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातील वाघांची संख्या जास्त असल्यामुळे काही दिवसांपूर्वी गुजरात अहमदाबा

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद मनपा सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातील वाघांची संख्या जास्त असल्यामुळे काही दिवसांपूर्वी गुजरात अहमदाबाद येथून पक्षी व प्राणी मागविण्यात आले होते. त्या मोबदल्यात औरंगाबाद येथील दोन वाघिणी रंजना व प्रतिभा या दोन वाघिणी व त्यांच्यासोबत दहा काळवीट अहमदाबाद ला पाठवले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. अशी माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त राहुल सूर्यवंशी यांनी दिली आहे.
COMMENTS