Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 नगरसेवकाच्या घरासमोर धारदार शस्त्राने दोघांची निर्घृण हत्या

पूर्ववैमनस्यातून दुहेरी हत्याकांड झाल्याचा प्रकार उघडकीस आला

पुणे प्रतिनिधी - पुणे येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. पूर्ववैमनस्यातून दुहेरी हत्याकांड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तल

शुल्लक कारणातून गट्टूने ठेचून एकाची केली हत्या.
राजकीय वैमनस्यातून नराधमांनी आख्ख्या कुटुंबाला संपवलं  
प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीला चौथ्या मजल्यावरून फेकलं खाली

पुणे प्रतिनिधी – पुणे येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. पूर्ववैमनस्यातून दुहेरी हत्याकांड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तलवार व पालघन सारख्या धारदार शस्त्राने वार करून दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अनिल उर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष उर्फ किसन राठोड अशी हत्या झालेल्या दोघांची नावं असल्याची माहिती आहे. मध्यरात्री ही थरारक घटना नगरसेवकाच्या घरासमोरच घडली. पांडू लमाण वस्ती येथे रात्री तीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस तपास करत आहेत.

COMMENTS