Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ममदापूरातून गोमांसह दोन आरोपींना अटक

राहाता प्रतिनिधी ः तालुक्यातील ममदापूर येथे लोणी पोलीस स्टेशननी 09 मार्च रोजी ममदापूर गावात जाऊन छापा टाकला असता गावात दोन ठिकाणी आरोपी यांनी गोम

57 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पुर्वतयारी उत्साहपूर्वक
आमच्या जीविताशी खेळू नका… शिक्षक परिषद व शिक्षक संघाची सरकारला आर्त विनवणी, आधी लसीकरण करण्याची मागणी
‘स्टॉक’ जमवण्यासाठी मद्यप्रेमींची धावपळ | Maharashtra Lockdown | LokNews24

राहाता प्रतिनिधी ः तालुक्यातील ममदापूर येथे लोणी पोलीस स्टेशननी 09 मार्च रोजी ममदापूर गावात जाऊन छापा टाकला असता गावात दोन ठिकाणी आरोपी यांनी गोमांस कापलेले मिळून आले आहे. यामध्ये आरोपी सुफियान महेबुब कुरेशी, वय 30 वर्ष, रा.ममदापूर हा कुरेशी मोहल्ला येथे 600 किलो गोंमास मिळून आहे. तर दुसरा आरोपी अल्ताफ अमृद्दिन पटेल,वय 23 वर्ष,कुरेशी मोहल्ला येथे 200 किलो गोमांस मिळून आले. आहे. या दोघांविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम अन्वये गुन्हे नोंद करण्यात आली आहे.सदर ची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री राकेश ओला सर,यांच्या आदेशाने, मा.अपर पोलीस अधीक्षक, श्री वैभव कलुबरमे सर, श्रीरामपूर,यांच्या सूचना प्रमाणे, मा.पोलीस उपाधीक्षक,श्री शिरीष वामने,शिर्डी उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी वाघ,पो उप निरीक्षक आशिष चौधरी ,पोलीस हेडकॉन्स्टेबल सय्यद ,साळवी, राशिनकर,मन्सूर शेख,पो कॉ.माळी, फटानगरे यांनी केली आहे.

COMMENTS