मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आणि पुढील काही महिन्यात येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयएएस अधिकार्यांच्

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आणि पुढील काही महिन्यात येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयएएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात येत असून, त्यातच पुढील काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता असून, या पार्श्वभूमीवर अधिकार्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. अखेर पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. विकास आयुक्त असंघटित कामगार मुंबई या ठिकाणी तुकाराम मुंढे यांची नवीन जागी नियुक्ती करण्यात आली आहे.
COMMENTS