अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचे ट्रेलर  ‘या’ तारखेला होणार रिलीज…

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचे ट्रेलर ‘या’ तारखेला होणार रिलीज…

हा चित्रपट 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

अक्षय कुमार(Akshay Kumar) चा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राम सेतू चित्रपटाबद्दल एक मोठे अपडेट मिळतंय. अक्षयचा हा चित्रपट 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याअगोदर अक्षयने एक खास अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये. यापूर्वी प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा चित्रपट रक्षाबंधन बाॅक्स आॅफिसवर धमाल करू शकला नाहीये. त्यामुळे अक्षयच्या या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत.

अक्षय कुमारला मिळालं भारतीय नागरिकत्व
अक्षय कुमार आणि रवीना टंडन अवॉर्ड फंक्शनमध्ये एकत्र
क्राईम…थ्रिलर…सस्पेन्स…

COMMENTS