Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेपाळमधील पर्यटकांच्या बसचा अपघात, 43 प्रवासी जखमी

मुंबई ः पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर पेठ जवळ जागेवर उभ्या असलेल्या ट्रकला बसने पाठीमागून धडक दि

बिहारच्या रोहतास जिल्ह्यामध्ये मोठा अपघात
मुंबई-गोवा मार्गावरील अपघातात 9 जणांचा मृत्यू
पुणे बंगळुरु महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात  झाला

मुंबई ः पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर पेठ जवळ जागेवर उभ्या असलेल्या ट्रकला बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात बसमधील 43 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नेपाळवरुन देवदर्शन आणि पर्यटनस्थळांना भेटीसाठी आलेल्या नेपाळी प्रवाशांच्या बसचा पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला.

COMMENTS