Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टोमॅटोचे दर पुन्हा भडकण्याची शक्यता

पुणे ः बाजारात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहे. देशातील काही भागात टोमॅटोचे दर 200 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. राजधानी दिल्लीत मदर डेअरी दुकानांवर टो

शेतकर्‍यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको ः मुख्यमंत्री शिंदे
शेतकर्‍यांच्या मदतीचा निर्णय लवकरच
कराड तालुक्यातील बेलवाडी येथे एकरी 125 टन उसाचे उत्पादन

पुणे ः बाजारात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहे. देशातील काही भागात टोमॅटोचे दर 200 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. राजधानी दिल्लीत मदर डेअरी दुकानांवर टोमॅटोचे दर 259 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहे. आता लवकरच टोमॅटोचे दर हे 300 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे. राजधानी दिल्लीतील मदर डेअरीच्या स्टोर्सवर बाजारात टोमॅटोची किंमत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्र्याच्या आकड्यानुसार, बुधवार 2 ऑगस्ट 2023 टोमॅटोची किंमत 2023 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. जुलै महिन्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहे.

COMMENTS