Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लढाण्यात विजांचा गडगडाट, वादळीवारासह पावसाची दमदार बॅटिंग…

बुलढाणा : जिल्ह्यात दुपार पासूनच वातावरणात अचानक बदल होऊन विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, बुलढाणा शहरात तब्बल एक तास पावसाची

नाशिक परिक्रमा मार्ग भूसंपादन व मोजणीच्या कार्यवाहीला कुंभमेळा प्राधिकरणाची मान्यता
स्नेहालयात वंचित मुलांसह दीपोत्सव उत्साहात साजरा
अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण
Displaying 1000092430.jpg

बुलढाणा : जिल्ह्यात दुपार पासूनच वातावरणात अचानक बदल होऊन विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, बुलढाणा शहरात तब्बल एक तास पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली, तर सुसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठी मोठी झाडे कोलमडून पडली आहेत, ज्यामध्ये दोन चार चाकी वाहनाच नुकसान झालं आहे, तर एका फळ विक्रेत्याचेही नुकसान झाल्याची घटना घडली आहे.. अनेक ठिकाणी विद्युत पोल पडल्याने शहरासह जिल्ह्यातील बहुतांश गावातील विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे, विजांचा गडगडात हा मनात धडकी भरवणारा होता…

COMMENTS