नवी मुंबई प्रतिनिधी - मुंबई पुणे ' एक्सप्रेस वे ' वर खोपोली नाजिक साडे आठच्या सुमारास एका XUV मारुती कार मध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग ला

नवी मुंबई प्रतिनिधी – मुंबई पुणे ‘ एक्सप्रेस वे ‘ वर खोपोली नाजिक साडे आठच्या सुमारास एका XUV मारुती कार मध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. संपूर्ण कार यावेळी आगीच्या भक्षस्थानी आली आणि भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार सुरू झाला,तात्काळ यावेळी आयआरबी पेट्रोलिंग,देवदूत यंत्रणा आणि वाहतूक पोलिसांनी मदत कार्य करून आग विझवली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती . ती वाहने बाजूला घेऊन लगेच वाहतूक सुरळीत केली आहे.
COMMENTS