Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदा सोयाबीनच्या पेर्‍यात दहा टक्के वाढ होणार

छ.संभाजीनगर ः हवामान विभागाने 2024- 25 या वर्षाचे पर्जन्यमानाचे अनुकूल चित्र रेखाटले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीत सोयाबीनमध्ये दहा टक

सातारा जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या लसीकरणाची मोहिम
प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर
पाऊस नसल्यामुळे खरीपाची पिके धोक्यात

छ.संभाजीनगर ः हवामान विभागाने 2024- 25 या वर्षाचे पर्जन्यमानाचे अनुकूल चित्र रेखाटले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीत सोयाबीनमध्ये दहा टक्के वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने प्रस्तावित केला आहे. सोयाबीनचे पीक घेणार्‍या सर्व शेतकर्‍यांना वेळेवर व संशोधित बियाणे पुरवण्याची हमी महाबीजने घेतली आहे. यंदा शेतकर्‍यांचा कल पाहून यावर्षीच्या खरीप हंगामात 33 हजार 900 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 10.07 लाख हेक्टर आहे. त्यापैकी 8.14 लाख हेक्टर क्षेत्र लागवडी खालील आहे.

COMMENTS